Ramdas Athawale : शिर्डीच्या जागेसाठी फडणवीस आग्रही होते पण शिंदेंना अडचण होती – रामदास आठवले( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ramdas Athawale : शिर्डीच्या जागेसाठी फडणवीस आग्रही होते पण शिंदेंना अडचण होती – रामदास आठवले शिर्डीच्या जागेसाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, मात्र एकनाथ शिंदेंना अडचण होती, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत. तर रामदास आठवले शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.</p>

Related posts