श्रीकांत शिंदेंच्या विरोधातील ठाकरे गटाचा उमेदवार ठरला?, थेट ट्वीटवरून घोषणा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kalyan Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या (Kalyan Lok Sabha) संदर्भात मोत्य्ही बातमी समोर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र आणि कल्याणचे विद्यामान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधातील ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Poul) यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, याबाबत स्वतः अयोध्या पोळ यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. 

याबाबत आपल्या ट्वीटमध्ये अयोध्या पोळ यांनी म्हटले आहे की, “आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे, असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आदरणीय साहेब, आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, वरुणजी सरदेसाई, साईनाथजी दुर्गे…. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts