Dharavi News : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा सुरू; आवश्यक कागदपत्रांचीही पडताळणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>धारावी पुनर्विकास प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) च्या माध्यमातून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून धारावीतील प्रत्येक घराचे आणि दुकानाचे सर्वेक्षण या टप्प्यात केले जात आहे. यावेळी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी देखील केली जात आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी…</p>

[ad_2]

Related posts