Maharashtra Sadan Scam :महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण, भुजबळांसह निर्दोषमुक्त झालेल्या आरोपींना नोटीस( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maharashtra Sadan Scam :महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण, भुजबळांसह निर्दोषमुक्त झालेल्या आरोपींना नोटीस<br />महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून आज सुनावणी होणार आहे. यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..&nbsp;</p>

Related posts