Chhagan Bhujbal Maharashtra Sadan Ghotala:भुजबळांसह निर्दोषमुक्त केलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;भुजबळांसह निर्दोषमुक्त केलेल्या इतर आरोपींना हायकोर्टाची नोटीस &nbsp;चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश &nbsp;छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मनी लाँड्रींग प्रकरणातून निर्दोष सोडल्याविरोधात अंजली दमानिया हायकोर्टात &nbsp;मुंबई विशेष सत्र नन्यायाधीश सातभाई यांनी पुराव्यांकडे दुर्लक्ष करून भुजबळांना दिलासा दिल्याचा दमानियांकडून आरोप &nbsp;साल 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं ठराविक आरोपींना डिस्चार्ज केल्याविरोधात याचिका &nbsp;अँटी करप्शन ब्युरोमध्ये जी केस दाखल होती ती अंजली दमानिया आम आदमी पार्टीत असताना दाखल झालेल्या PIL वर आधारावर होती &nbsp;याच प्रकरणांत कोर्टानं SIT चौकशीचे आदेश दिले होते &nbsp;SIT स्थापन झाल्यानंतर गुन्हा नोंदवला गेला, ज्यावर ईडी कडून देखील ईसीआयआर दाखल करण्यात आलाय &nbsp;या एसीबीच्या मूळ केसमध्ये आरोपींना डिस्चार्ज करण्यात आलय &nbsp;याविरोधात मूळ याचिकाकर्ता यानात्यानं दमानिया यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलीय &nbsp; हायकोर्टानं यावर आता भुजबळंसह इतर सर्व आरोपींना नोटीस जारी केली आहे &nbsp;याचप्रकरणी सहआरोपी दिपक देशपांडेंना अद्याप दोषमुक्त केलेलं नाही &nbsp; दिपक देशपांडे तत्कालीन बांधकाम विभाग सचिव होते &nbsp;त्यांनी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या याचिकेवर दोन आठवड्यात सुनावणी होईल</p>

[ad_2]

Related posts