ABP Majha Headlines 10.00 AM 03 April 2024 Maharashtra News Ratnagiri – Sindhudurg Lok Sabha Election NCP Sharad Pawar Sharad Pawar Unmesh Patil Rahul Gandhi ABP Majha Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  10.00 AM : 03 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत महायुतीची आज दुपारी ३ वाजता कुडाळमध्ये महत्त्वाची बैठक, नारायण राणे, उदय सामंत, किरण सामंत, रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार
वर्धा, अकोला, अमरावती आणि हिंगोलीतून आज लोकसभेचे उमेदवार अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल करण्याआधी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या ५ जागांच्या उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार
उन्मेश पाटील आज दुपारी १२ वाजता ठाकरे गटात प्रवेश करणार, संजय राऊतांनी स्वतः ट्वीट करून दिली माहिती  
राहुल गांधी आज शक्तिप्रदर्शन करत वायनाडमधून अर्ज भरणार, प्रियांका गांधीही उपस्थित राहणार 
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली, साडे चार किलो वजन कमी झाल्यानं डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता
छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात इमारतीला भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू, अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी 
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पार, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि अकोल्यात पारा ४१ अंशांवर

[ad_2]

Related posts