Vijay Karanjkar reaction on Sanjay Raut Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vijay Karanjkar : ठाकरे गटाचे नाराज इच्छुक उमेदवार विजय करंजकरांचा संजय राऊतांवर निशाणा  एकीकडे नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे प्रचार दौरे, मेळावे पार पडत असतांनाच दुसरीकडे मात्र विजय करंजकर हे कुठेही पक्ष कामात नजरेस पडत नसल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय. ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले गेल्याने करंजकर हे कमालीचे नाराज झाले नाराज इच्छुक उमेदवार विजय करंजकरांनी राऊतांवर निशाणा साधलाय  ‘स्थानिक पातळीवर जे काही चालतं ते ठाकरेंना कळलं पाहिजे ठाकरेंच्या सेनेतील पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

[ad_2]

Related posts