Supreme Court relief Navneet Rana Navneet Rana Caste certificate declared valid ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Navneet Rana : नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र वैध ठरवलं नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा..राणांचं जातप्रमाणपत्र कोर्टाने ठरवलं वैध..निवडणूक लढवण्याचा राणांचा मार्ग मोकळा..
नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. 

[ad_2]

Related posts