Sanjay Nirupam Slams Congress After expulsion Lok Sabha Election 2024 Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Nirupam Full PC :  खिचडी चोरांसह काम करणार नाही, हकालपट्टीनंतर निरूपम यांची टीका 
संजय निरूपम यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा.  काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगेंना पाठवला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. पक्षविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी कालच निरूपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून केलीय हकालपट्टी. 

[ad_2]

Related posts