Ramdas Patil Loksabha : हिंगोलीत महायुतीत भाजपच्या रामदास पाटलांची बंडखोरी, लोकसभेसाठी अर्ज भरला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुढील १५ दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोक कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आहे. सकाळी १२ ते दुपार ३ पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे&nbsp;</p>

[ad_2]

Related posts