ABP Majha Headlines 6.30 AM 05 April 2024 Maharashtra News Sharad Pawar NCP Lok Sabha Candidate List Dharashiv Rana Jagjit Singh, Archana Patil , Navneet Rana, Yavatmal , Bhavana Gawali Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  6.30 AM : 05 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी, तर भिवंडीतून कपिल पाटलांचा सामना करणार सुरेश म्हात्रे
धाराशिवमधून राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी, तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, धाराशिवमध्ये रंगणार दीर विरूद्ध वहिनी लढत
नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, नवनीत राणांचं जातवैधता प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलं, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राणा भावूक 
यवतमाळमध्ये राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, नाराज भावना गवळी फॉर्म भरायलाही गैरहजर, गवळींचे कार्यकर्तेही आक्रमक
सांगलीत काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना भाजपला मदत करायची असेल तर आमचा नाईलाज, तोंडी परीक्षा कार्यक्रमात राऊतांचं स्फोटक वक्तव्य
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीच्या काही भागांची झीज, मूर्ती संवर्धनानंतर तज्ज्ञ समितीचा धक्कादायक अहवाल, चेहरा, मुकूट तातडीने संवर्धन करण्याची गरज
आरबीआयचं नवीन आर्थिक वर्षातील पहिलं पतधोरण आज जाहीर होणार, गव्हर्नर शक्तिकांत दास सकाळी १० वाजता नवीन पतधोरणाची घोषणा करणार. 
पंजाबचा गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून विजय, शशांक सिंहच्या ६२ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाबची गुजरातवर मात

[ad_2]

Related posts