Abhijeet Rathod : यवतमाळ वाशिमच्या वंचितचा उमेदवाराचा अर्ज बाद : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Abhijeet Rathod &nbsp;: यवतमाळ वाशिमच्या वंचितचा उमेदवाराचा अर्ज बाद : ABP Majha यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला आहे. कारण वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. त्रुटी असल्याने अर्ज रद्द करण्यात आल्याचं समजतं.</p>

[ad_2]

Related posts