Arun Gawli Special Report Arun Gawli early release out From jail soon marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Arun Gawli Special Report : अरूण गवळीची मुदतपूर्व सुटका; लवकरच तुरूंगाबाहेर येणार कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. २००६च्या शाशन निर्णयाच्या आधारे गवळीनं मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती. त्यावर सुनावणी आधीच पूर्ण झाली होती, कोर्टानं निर्णय मात्र राखून ठेवला होता. तो निर्णय आज आला, ज्यामध्ये गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश कोर्टानं दिले. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही कोर्टानं दिला आहे. मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळी ला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.   

[ad_2]

Related posts