ABP Majha Headlines 6 April 2024 3 PM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 3 PM : 6 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य, तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं, विश्वजीत कदमांचं चॅलेंज. 
संजय राऊतांच्या आरोपाची काँग्रेसकडून गंभीर दखल, व्यक्तिगत आरोप योग्य नाही, रमेश चेन्निथला यांचं प्रत्युत्तर
सांगलीची जागा काँग्रेसचीच, सांगलीतून लढण्यासाठी आम्ही सक्षम, विश्वजीत कदम यांचं ठाकरे गटाला थेट आव्हान
नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती, सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्य़ाची शक्यता

[ad_2]

Related posts