Bhiwand Congress Controversy Mahendra Gharat Reaction Lok Sabha 2024 Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhiwandi :मविआत भिवंडीचा तिढा वाढला, काँग्रेससीच जागा सोडणार नाही, Mahendra Gharat यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीत भिवंडीचा तिढा वाढलाय. एकीकडे राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी संतापलेत. कोणत्याही परिस्थितीत भिवंडीची जागा काँग्रेस सोडणार नाही असा निर्धार  बैठकीत करण्यात आला. पक्षाने वरून आदेश दिला तरी आम्ही काम करणार नाही. सर्व पदाधिकारी राजीनामे देतील. दयानंद चोरगेच अर्ज भरतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

[ad_2]

Related posts