Shivsena MP Sanjay Raut comment on sangli loksabha Election Vishwajit Kadam and Vishal Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut : सांगली लोकसभेतून (Sangli Loksabha) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना विजयी करुन संसदेत पाठवण्यासाठी आमच्या तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. लवकरच विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि काँग्रसचे प्रमुख नेते प्रचारात सक्रिय होतील असे राऊत म्हणाले. आम्ही सगळेजण एकत्र काम करुन भाजपचा पराभव करु असे राऊत म्हणाले. 

दरम्यान, मैत्रीपूर्ण लढत हा शब्द घातक आहे. आख्ख्या महाराष्ट्रात हा प्रयोग होऊ शकतो असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी तिघांचे एकमत झाल्याचे राऊत म्हणाले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts