Ratnagiri Loksabha Narayan Rane Vinayak Raut Loksabha 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ratnagiri Loksabha : रत्नागिरीत प्रचाराचा सुपर संडे, महायुतीचा उमेदवार कोण? रत्नागिरी जिल्ह्यात आज प्रचाराचा पॉलिटिकल सुपर संडे   महाविकास आघाडी आणि महायुतीच्यावतीने प्रचाराला वेग   नारायण राणे रत्नागिरीमध्ये 11 वाजता कार्यकर्त्यांशी साधणार संवाद तर विनायक राऊत यांच्या राजापुरात खळा बैठका  शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील प्रचाराचे नियोजन; कार्यकर्त्यांच्या बैठका   महाविकास आघाडीकडून विनायक राऊत उमेदवार; तर महायुतीचा उमेदवार कोण? अद्यापही उत्सुकता 

[ad_2]

Related posts