Abp majha headline Marathi News Maharashtra batmya

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  4  PM : 7 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

येत्या १५ दिवसात भाजपत प्रवेश करणार. एकनाथ खडसेंची माझाला माहिती. तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार असल्याची  माहिती.

नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती, सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्य़ाची शक्यता

नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी उभं राहू द्या मग सांगतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा.

बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का..शरद पवार समर्थक प्रविण माने आणि दशरथ मानेंचा अजितदादांना पाठिंबा..

 

 

 

 

 

 

 

[ad_2]

Related posts