Sunil Tatkare Exclusive interview with food political discussion loksabha election 2024 abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sunil Tatkare Exclusive : आवडीचे खाणे, राजकीय तानेबाने ! सुनील तटकरेंची खळबळजनक मुलाखत  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) 2019 मध्येच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते. हडपसर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी होती, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला. ‘एबीपी माझा’शी बोलताना सुनील तटकरे यांनी हे दावे केले आहेत.   सुनील तटकरे म्हणाले, रोहित पवारांना अनेकदा आमच्या प्रवक्त्यांनी प्रश्न विचारला. हडपसरमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मागायला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थीच्या मार्फत गेला होतात? 2019 ला विधासभेच्या निवडणुकीवेळी हे सुरु होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना स्थान मिळाले नाही. म्हणून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपकडे कोण जाणार होतं हे माहिती आहे. ज्यांच्या मार्फत प्रवेश होणार होता, ते आज एकेठिकाणी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी आता काय सांगावे की, भाजपमध्ये आम्ही जाणार होतो. पण आम्ही भाजपमध्ये गेलो नाहीत. आम्ही भाजपसोबत आहोत. 

[ad_2]

Related posts