Sushma Andhare reaction on Devendra Fadnavis Eknath Khadse Join BJP Maharashtra abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sushma Andhare on Devendra Fadnavis : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा  विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चीतपट केलंय, अशी फेसबूक पोस्ट करत  ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावलाय. एकनाथ खडसेंच्या भाजपप्रवेशावरुन सुषमा अंधारेंनी हा टोला लगावलाय, पाहुयात त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलंय.. 

[ad_2]

Related posts