Nagpur Crime : सिगारेट ओढताना व्हिडिओ काढल्याप्रकरणी तरुणीकडून तरुणाची हत्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nagpur Crime : सिगारेट ओढताना व्हिडिओ काढल्याप्रकरणी तरुणीकडून तरुणीची हत्या नागपुरातील हुडकेश्र्वर पोलीस स्टेशन अंतर्गत महालक्ष्मी नगर परिसरातील धक्कादायक घटना… सिगारेट ओढताना व्हिडिओ का घेतला या वादतून तरुणीने पुरुष सहकाऱ्यांना बोलावून केली तरुणाची हत्या… घटना सीसीटीव्हीत चित्रित नागपूरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गतची घटना &nbsp; रणजित राठोड, वय 28 वर्ष असं मृत तरुणाचे नाव.. &nbsp; तर जयश्री पानझरे वय 30.. सविता सायरे वय 24 वर्ष.. आणि आकाश राऊत वय 26 वर्ष अशी तीन आरोपींची नावे आहेत.. &nbsp; मृत रणजितचे कपड्याचे दुकान आहे.. 6 एप्रिलच्या रात्री साडे अकरा वाजता परिसरातील पानठेवल्या जवळ उभे राहून सिगारेट ओढनाऱ्या जयश्रीचा रणजितने व्हिडिओ घेतला होता… तसेच तो तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोपही जयश्रीने केला होता.. &nbsp; यावरून दोघात वाद होऊन जयश्री आणि सविताने रणजितला शिवीगाळ केली… &nbsp; त्यानंतर जयश्रीने तिच्या आणखी पुरुष मित्रांना फोन करून बोलावले.. &nbsp; त्यानंतर त्या दोघींनी मित्र आकाशच्या मदतीने रणजितवर धारधार शस्त्र &nbsp;आणि दगडांनी हल्ला केला… &nbsp;ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली… &nbsp; गंभीर जखमी झालेल्या रणजीतचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.. &nbsp;पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणींसह तीन आरोपींना अटक केली आहे…</p>

[ad_2]

Related posts