MVA press conference live Maharashtra seat sharing formula announced by Sharad Pawar Uddhav Thackeray Shiv Sena and congress leaders Sangli Bhiwandi Lok sabha election news Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maha Vikas Aghadi Joint Press Conference : मुंबई : आज मुंबईत महाविकास आघाडीती पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. 

महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करणार आहेत. यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर करण्यात आला. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. 

बातमी अपडेट होत आहे… 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts