Rajan Salvi Rection On Raj Thackeray MNS Mahayuti Alliance MNS Gudi Padwa Melawa Shivaji Park ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajan Salvi on Raj Thackeray : राज ठाकरे यांचा मोदींना पाठिंबा, राजन साळवींची सडकून टीका
 भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचं सूचवलं होतं, पण चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही असं ठणकावून सांगितलं. हे इंजिन चिन्ह कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

[ad_2]

Related posts