MNS Karyakrtas First Reaction On Raj Thackeray Supports PM Narendra Modi MNS Gudi Padwa Melawa Shivaji Park Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MNS Karyakrtas on Raj Thackeray :  राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा तर दिला,मात्र मनसैनिक काय म्हणाले?
 भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचं सूचवलं होतं, पण चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही असं ठणकावून सांगितलं. हे इंजिन चिन्ह कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

[ad_2]

Related posts