Raj Thackeray : शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका तरीही महायुतीला पाठींबा ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Raj Thackeray : शिंदे आणि अजित &nbsp;पवार यांच्यावर टीका तरीही महायुतीला पाठींबा ? <br />मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय. राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीत सहभागी होत असल्याचं जाहीर केलं. मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेत… &nbsp;त्यावर एक नजर टाकूयात</p>

[ad_2]

Related posts