Atul Londhe slams On BJP About Nana Patole Accident News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Atul Londhe : पटोलेंना कारनं चिरडण्याचा डाव होता का ? अतुल लोंढे यांचा भाजपवर आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला काल रात्री अपघात झाला.. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप केला आहे. भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ पटोलेंच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे असं ट्वीट लोंढे यांनी केलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का, असं देखील लोंढेंनी लिहिलंय. 

[ad_2]

Related posts