Special Report MNS – Mahayuti Alliance  :  Raj Thackeray यांचा  महायुतीला पाठिंबा आणि संभ्रम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केलं. आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाला आणखी एक वळण मिळालं. पण राज ठाकरेंची मनसे यंदा लोकसभा निवडणुका लढवणार नसली तरी राज ठाकरे किंवा त्यांचे मनसैनिक महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का? मनसेनं मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे नेमकं काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. पाहूयात त्याच प्रश्नांचा उहापोह करणारा एबीपी माझाचा खास रिपोर्ट.</p>

[ad_2]

Related posts