ABP Majha Headlines 11 April 2024 7 AM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 7 AM  :11 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

नागपूरच्या कन्हानमध्ये पंतप्रधान मोदींची सभा, रामटेक, नागपूर आणि भंडारा-गोंदियासाठी एकत्रित प्रचारसभा, मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नांदेड दौऱ्यावर,  महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी नरसी गावात सभेचं आयोजन 
उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी घेतली भावना गवळींची भेट, चर्चेनंतर नाराजी चेंडू सामंतांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
धैर्यशील मोहिते पाटील येत्या १३ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाण्याची शक्यता, रामराजे नाईक निंबाळकरांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी
विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटलांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, विशाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर निर्णय घेऊ, आंबेडकरांचा पवित्रा

[ad_2]

Related posts