Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना मी सोडणार नाही – रविकांत तुपकर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना मी सोडणार नाही – रविकांत तुपकर&nbsp; माझी लढत प्रतापरावांशी नसून प्रतापराव जाधव यांची लढत माझ्याशी आहे . परिस्थिती अशी आहे की सध्या प्रतापराव जाधव यांच्या गाडीमध्ये बसायला सुद्धा माणसं भेटत नाहीत.&nbsp; &nbsp;माझा पक्ष जनता आहे… मला कुठेही तिकीट आणायला जावं लागलं नाही . माझी तयारी गेल्या पाच वर्षापासून &nbsp;सुरू आहे. त्यामुळे या अफवा आहेत की मी भाजपा त जाईल आणि या अफवा यांनीच पेरलेल्या आहेत.&nbsp; &nbsp;विद्यमान खासदाराच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परवा त्यांनी माझी लायकी काढली आता त्यांची लायकी जनता काढणार आहे.&nbsp; &nbsp;मला मिळत असलेल्या जनतेतून प्रतिसादामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ते आमच्या कार्यकर्त्यांना आता धमक्या देत आहेत.&nbsp; &nbsp;स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं त्यांचं तत्त्व आहे.&nbsp; &nbsp;हिम्मत असेल तर प्रतापराव जाधव यांनी पक्ष आणि मोदींचा चेहरा बाजूला ठेवावा आणि माझ्यासारखा स्वतंत्र लढवून दाखवावे.&nbsp; माझी लढत ही समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या झालेल्या अन्याया विरुद्ध व शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाणाऱ्या सोबत माझी लढत आहे.&nbsp; &nbsp;समृद्धी महामार्गाच्या नावावर या लोकांनी शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्लं यांना मी सोडणार नाही आणि त्यांच्याशीच माझी लढत.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts