Palghar Special Report :पालघरमधील 'साड्या परत' आंदोलनानं प्रशासन बुचकळ्यात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Palghar Special Report :पालघरमधील ‘साड्या परत’ आंदोलनानं प्रशासन बुचकळ्यात राज्य सरकार सध्या रेशन दुकानांवर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साड्याही पुरवत आहेत. नोव्हेंबरपासून या साड्या पुरवल्या जातायत. पण सध्या या निकृष्ट दर्जांच्या साड्यांविरोधात मोठा रोष दिसून येत आहे. अमरावतीनंतर पालघरमध्येही अनेक महिलांनी या साड्या परत देऊन टाकल्या.त्या देताना तीव्र संतापही व्यक्त करण्यात येतोय.. पाहूया स्पेशल रिपोर्ट</p>

[ad_2]

Related posts