MI vs RCB IPL 2024 Dream11 Prediction Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru predicted fantasy team

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL, RR vs GT Dream 11 Prediction :  मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये (IPL 2024, MI vs RCB) आज वानखेडे स्टेडियमवर आमना-सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सपुढे घरच्या मैदानावर आरसीबीचं तगडे आव्हान असेल. गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या दोन संघामध्ये आज लढत होणार आहे. दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ आज जिवाचं रान करतील. आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल. नाणेफेक झाल्यानंतरच आपली फॅन्टेसी टीम निवडावी. 

मुंबईचा संघ दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर आरसीबीचा संघ प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. आजच्या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू  ( MI vs RCB Dream 11 Prediction Match 24th 2024 )  

मुंबई आणि आरसीबी ड्रीम11 प्रिडिक्शन  ( RR vs GT Dream 11 Prediction Match 24th ) 

हेड टू हेड – 

विकेटकीपर – ईशान किशन, दिनेश कार्तिक
फलंदाज – रोहित शर्मा, टीम डेविड, तिलक वर्मा, विराट कोहली
अष्टपैलू – रोमिरिओ शेफर्ड, ग्लेन मॅक्सवेल
गोलंदाज – गेराल्ड कोइत्जे, जसप्रीत बुमराह, रीस टॉप्ले

कर्णधार – जसप्रीत बुमराह
उपकर्णधार – विराट कोहली

ग्रँड लीग –

विकेटकीपर – ईशान किशन
फलंदाज – रोहित शर्मा, टीम डेविड, तिलक वर्मा, विराट कोहली
अष्टपैलू खेळाडू – मोहम्मद नबी, ग्लेन मॅक्सवेल, रोमिरिओ शेफर्ड
गोलंदाज – गेराल्ड कोइत्जे, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

कर्णधार – तिलक वर्मा
उपकर्णधार – ग्लेन मॅक्सवेल

मेगा लीग – 

विकेटकीपर – ईशान किशन
फलंदाज – रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, फाफ डु प्लेसिस, विराट कोहली
अष्टपैलू – ग्लेन मॅक्सवेल 
गोलंदाज – गेराल्ड कोइत्जे, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रीस टोप्ली

कर्णधार – ग्लेन मॅक्सवेल
उपकर्णधार – जसप्रीत बुमराह

—————-
विकेटकीपर – ईशान किशन
फलंदाज – विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा
अष्टपैलू – ग्लेन मॅक्सवेल, हार्दिक पांड्या, रोमिरिओ शेफर्ड
गोलंदाज – जसप्रीत बुमराह, यश दयाल, रीस टोप्ली

कर्णधार – सूर्यकुमार यादव
उपकर्णधार – विराट कोहली

नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts