Sharad Pawar vs Ajit Pawar Maharashtra Loksabha election 2024 ABP majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar vs Ajit Pawar: अजित पवार यांच्या वक्तव्यावरून शरद पवारांचं खास शैलीत उत्तर पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी पवार आडनावावरुन अजित पवारांच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिलंय. एक ‘मूळ पवार दुसरा बाहेरुन आलेला पवार.’ असं उत्तर शरद पवारांनी दिलंय. तर बारामतीतील सभेत बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले होते. तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल, असे अजित पवार म्हणाले होते. 

[ad_2]

Related posts