Ratnagiri Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ratnagiri Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नाही लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश असून ७ मे रोजी मतदान होणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts