Uddhav Thackeray Boisar Sabha Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Boisar Sabha : बोईसरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडींच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज पालघरमध्ये, संध्याकाळी पाच वाजता बोईसरच्या आंबटगोड मैदानावर ठाकरेंची सभा, सभेसाठी जोरदार तयारी सुरु.  

[ad_2]

Related posts