Rajendra Patil Yadravkar meet Jayant Patil : राजेंद्र यड्रावकर अन् जयंत पाटलांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Rajendra Patil Yadravkar meet Jayant Patil : राजेंद्र यड्रावकर अन् जयंत पाटलांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट &nbsp;यड्रावकर यांच्या जयसिंगपूर मधील घरी झाली दोघांची भेट &nbsp;भेटी वेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे उपस्थित &nbsp;जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार यड्रावकरांना विनंती &nbsp; शिंदे गटांसोबत असलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे चर्चांना उधान &nbsp;धैर्यशील माने यांच्यावरील नाराजीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील हातकणंगले लोकसभेसाठी होतं चर्चेत</p>

[ad_2]

Related posts