Pune teacher was beaten Student and parents complained to the police Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune : शिक्षिकेची विद्यार्थ्याला लाथा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, पालकांकडून शिक्षिकेची पोलिसांत तक्रार
पुण्यात शिक्षिकेनी एका विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. वर्गात मस्ती करत असल्याने या विद्यार्थाला सदर शिक्षिकेनी बेदम मारहाण केलीय. एका विद्यार्थ्याने मारहाण करतानाचा व्हिडिओ शुट केलाय. या प्रकरणी पालकांनी शिक्षिकेविरोधात विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

[ad_2]

Related posts