Ashish Shelar on MP Poonam Mahajan BJP Lok Sabha Candidate Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashish Shelar : उत्तर मध्य मुंबईत Poonam Mahajan यांनाच पसंती : आशिष शेलार
उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना अजून भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे असं मानण्यास हरकत नाही. याचं कारण म्हणजे आशिष शेलार यांनीच तसे संकेत दिले आहेत. आवडीचे खाणे, राजकीय तानेबाने या एबीपी माझाच्या स्पेशल शोमध्ये शेलार बोलत होते. 

[ad_2]

Related posts