ABP Majha Headlines 13 April 2024 8 AM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 8 AM  :13 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

आमची शिवसेना नकली असायला तुमची डिग्री आहे का?, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांना सवाल, तुमच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती?, ठाकरेंचं प्रत्युत्तर.
उद्धव ठाकरेंचा बोईसर ते वांद्रे लोकलने प्रवास, संजय राऊतांसोेबत ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थिती.
उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना शिवसेनेची उमेदवारी, सूत्रांची एबीपी माझाला माहिती, वायकरांना उमेदवारी देऊन दाखवा, खरी शिवसेना कोण हे कळेल, अनिल परबांचं आव्हान
विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा, मुलीला तिकीट नाकारल्याने वडेट्टीवार नाराज  असल्याची चर्चा
राहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर, नाना पटोलेंचं होमग्राऊंड असलेल्या साकोलीत सभा घेणार

[ad_2]

Related posts