Raj Thackeray state PM Narendra Modi About Ram Mandir Ayodhya Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raj Thackeray On PM Narendra Modi  : मोदी नसते तर राम मंदिर नसतं, राज ठाकरेंकडून मोदींवर स्तुतिसुमनं
1992 पासून 2024 पर्यंत अनेकांनी कारसेवकांनी राम मंदिरासाठी प्राणाची आहुती दिली..  मोदी नसते तर राम मंदिर उभं राहु शकलं नसतं.. पुन्हा एकदा त्यांना संधी देणं आवश्यक आहे असं मला वाटलं.. म्हणून पाठींबा दिला महाराष्ट्राच्या म्हणून काही मागण्या आहेत.. त्या त्यांच्याकडे पोहोचवू मराठी भाषेला अभिजात दर्जा, गड किल्ल्यांचे संवर्धन ही आमची मागणी  मोदींनी सर्व राज्यांना समान न्याय द्यावा  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाकडून आमच्या कोणत्या लोकांशी बोलायचं.. ही यादी दोन दिवसांत ठरेल मनसेला दोन योग्य मानाने वागवतील अशी अपेक्षा  मी सभा कुठे घ्यायच्या कधी घ्यायच्या ते अजून ठरवलेलं नाही सभांसंदर्भात अजून ठरवलेलं नाही,,,  बैठकीनंतर राज ठाकरे यानी  पत्रकार परिषदेत याबाबात वक्तव्य केले.. 

[ad_2]

Related posts