abp majha top 10 headlines 13 april 2024 Saturday latest marathi news update maharashtra politics loksabha election 2024 | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2024 | शनिवार 

1. मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं, खंबीर नेतृत्वासाठी भूमिका बदलणं गरजेचं होतं, राज ठाकरेंचे नव्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण https://tinyurl.com/58yhxz96  मुख्यमंत्रिपदासाठी किंवा 40 आमदार फोडले म्हणून भाजपवर टीका केली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा https://tinyurl.com/3te4cxsm 

2. आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण  करतो; पीएम मोदी धर्मावर 24 तास बोलतात; राहुल गांधींचा भंडाऱ्यातील सभेतून हल्लाबोल https://tinyurl.com/hk2ca5r4  ‘आमचं सरकार आल्यास पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा https://tinyurl.com/2s3r6vvp 

3. गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपने 550 कोटी निधी घेतला, खासदार संजय राऊत यांचा पीएम मोदींवर घणाघात https://tinyurl.com/7k7pmpdb  ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल, संजय राऊतांचा खोचक टोला https://tinyurl.com/y87853rv  

4. सांगलीत संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नाव पुसलं, विशाल पाटलांनी फलक पुन्हा चमकवला, कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन https://tinyurl.com/mwmbc7p5  बोफोर्सच्या वादळात राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार, काँग्रेस नेते विशाल पाटलांच्या समर्थनार्थ लेखक विश्वास पाटील यांची पोस्ट https://tinyurl.com/2fs5hpmx 

5. नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही, मला खंत जरुर वाटली, यवतमाळमध्ये राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी तयार, शिवसेना खासदार भावना गवळींचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/3b4tvp7z  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाऊण तास बैठक, तरीही अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हातकणंगलेमधून लोकसभा लढवण्यावर ठाम! https://tinyurl.com/2en33raf 

6. घराणेशाहीवरून राजकारण तापलं! रोहित पवार म्हणाले, देशात 70 टक्के घराणेशाहीवाले भाजपमध्ये, सुजय विखेंकडून जोरदार प्रत्युतर, म्हणाले,त्यांनी हे बोलणं म्हणजे मोठा विनोद https://tinyurl.com/54443hfh  2019 पासूनच राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र चालू होतं का? खासदार ओमराजे निंबाळकरांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल https://tinyurl.com/mr3ys64h 

7. भाजपची अवस्था काँग्रेसप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही; सांगलीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा भाजपला घरचा आहेर https://tinyurl.com/ypw8aake   यंदाच्या निवडणुकीत प्रचाराचा ‘शरद पवार पॅटर्न’! प्रणिती शिंदे, संजय जाधव अन् राजेश टोपेंचं भरपावसात भाषण https://tinyurl.com/26m977ns 

8. ‘नथुरामच्या भूमिकेसाठी शरद पोंक्षेंना पुरस्कार न देणं ही चूकच’, अभिनेते संजय मोनेंनी व्यक्त केली खंत https://tinyurl.com/muffn6zx  बॉलिवूड इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही; नेपोटिझमवर अभिनेत्री विद्या बालन संतापली  https://tinyurl.com/y7zz55vm 

9. वीकेंडला अवकाळी पावसाची हजेरी, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
      https://tinyurl.com/4afr85ws  पुढील पाच दिवस पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज, पिकांची काळजी घेण्याचे आवाहन  https://tinyurl.com/yrejrf5j 

10. आयपीएलमध्ये आज शिखर धवनची पंजाब किंग्ज संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सशी भिडणार, चंदीगढच्या मैदानावर रंगणार सामना https://tinyurl.com/uca2pj67  नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंची सुमार कामगिरी, 17 कोटींची बोली लागलेल्या खेळाडूने तर लाज काढली! https://tinyurl.com/y7hw2mjr 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts