Nitesh Rane Vs Sanjay Raut : मोदींचं नाणं घासूनपुसून गुळगुळीत झालं,राऊतांचं मोदींवर जोरदार टीकास्त्र

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nitesh Rane Vs Sanjay Raut : मोदींचं नाणं घासूनपुसून गुळगुळीत झालं,राऊतांचं मोदींवर जोरदार टीकास्त्र<br />पंतप्रधान मोदींच नाणं घासूनपुसून गुळगुळीत झालंय ते आता चालत नाही असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.. तर &nbsp;पंतप्रधानांच्या खणखणीत नाण्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे १८ खासदार २०१९ ला निवडून आले होते असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts