Ashadhi Wari 2023 | Ashadhi Wari 2023 : सोन्याच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल, यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोषात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत स्वागत करण्यात आलं.

[ad_2]

Related posts