ABP Majha Headlines : 04PM : 14 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती.. तर गोळीबारादरम्यान एक गोळी घरात घुसल्याची माहिती.. गोळीबारानंतर सलमानला वाय प्लस सुरक्षा..</p>
<p>गोळीबारप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सलमान खानसोबत फोनवरून चर्चा.. तर अब की बार गोळीबार सरकार, सुप्रिया सुळेंची टीका</p>
<p>लोकसभेसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध.. येत्या ५ वर्षात मोफत रेशन, ३ कोटी गरीबांना घरं तर आयुष्यमान योजनेच्या व्याप्तीचं आश्वासन…</p>
<p>महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी अमित शाह आज भंडाऱ्यात, भंडाऱ्यातल्या साकोलीत शाहांची सभा,&nbsp; सभेवर मात्र पावसाचं सावट</p>

[ad_2]

Related posts