Salman Khan Home Firing : सलमान खानच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची बाईक जप्त

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सलमान खान गोळीबार प्रकरण कलम 325 आणि 307 च्या अंतर्गत वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. इमारतीच्या सिक्युरिटी गार्डच्या तक्रारी वरून वांद्रे पोलीस मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबार प्रकरणात वांद्रे पोलिसांनी माउंट मेरी परिसरा मधून एक बाईक ताब्यात घेतली आहे.</p>

[ad_2]

Related posts