ABP Majha Headlines : 05 PM  :14 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>धैर्यशील मोहिते पाटलांचा आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश.. तर १६ एप्रिलला माढा लोकसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज</p>
<p>२० वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये एकत्र..मोहित्यांच्या घरी स्नेहभोजन</p>
<p>शिंदेंच्या शिवसेनेतील माजी आमदार नारायण आबा पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, धैर्यशील मोहिते पाटलांना पाठींबा देणार</p>
<p>सलमानच्या घरावर फायरिंगसाठी &nbsp;वापरण्यात आलेली दुचाकी मुंबई पोलिसांच्या हाती, तर अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक आकाउंटवर हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्याची पोस्ट.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts