Maharashtra Heat Wave : राज्यात आजपासून पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यात आजपासून पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. मराठवाड्यात पारा ३ ते ५ अंश वाढण्याची शक्यता आहे.. त्यामुळे पारा ४० अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे.. तर कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढू शकतो.. या काळात उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकतं..एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय. तर दुसरीकडे पुण्यासह मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts