Monsoon IMD Press Conference : भारतीय हवामान विभागाची दुपारी पत्रकार परिषद : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारतीय हवामान विभागाची आज दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद होणार आहे. मान्सूनच्या आगमनाची माहिती दिली जाणार आहे. देशात यावर्षी मान्सूनची परिस्थिती काय असणार, यासोबतच केरळात मान्सूनचं आगमन कधी होणार, अंदमानात कधीपर्यंत दाखल होईल, याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts