IPL 2024 RCB du Plessis win the toss and opt to bowl marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RCB vs SRH, IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेलिस यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैदाराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. आरसीबीसाठी आजचा सामना करो या मरो असाच आहे. आरसीबीला सहा सामन्यात पाच पराभवाचा सामना करावा लागला. महत्वाच्या सामन्यात आरसीबीनं मोठे बदल केले आहेत. 

आरसीबीच्या संघात मोठे बदल – 

करो या मरो च्या सामन्यात आरसीबीनं संघात दोन मोठे बदल केले आहेत. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना बेंचवर बसवण्यात आले आहे. मॅक्सवेल आणि सिराज यांना यंदाच्या हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेल गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरला तर गोलंदाजीमध्ये सिराजला प्रभावी मारा करता आला नाही. आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये लॉकी फर्गुसनला स्थान दिलेय. भन्नाट फॉर्मात असणाऱ्या हैदराबाद संघामध्ये कोणतेही बदल कऱण्यात आले नाहीत. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे. 

आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?

फाफ डु प्लेलिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, सौरव चौव्हाण, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोरर, रीस टोप्ली, विजयकुमार वैशाख, लॉकी फर्गुसन, यश दयाल

राखीव खेळाडू – प्रभुदेसाई, अनुज रावत, स्वप्निल, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा

Royal Challengers Bengaluru XI: F. du Plessis(c), V. Kohli, W. Jacks, R. Patidar, S. Chauhan, D. Karthik(w), M. Lomror, R. Topley, L. Ferguson, V. Vyshak, Y. Dayal.

Impact options: Prabhudessai, Rawat, Swapnil, Siraj, Karn

हैदराबादच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोणते शिलेदार ?

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाद अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, टी नटराजन

राखीव खेळाडू – उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंह, मयांक मार्केंड, राहुल त्रिपाठी

Sunrisers Hyderabad XI: T Head, A Sharma, A Markram, H Klaasen(wk), A Samad, N Reddy, S Ahmed, P Cummins(c), B Kumar, J Unadkat, T Natarajan.

Impact options: U Malik, Anmolpreet Singh, M Markande, G Phillips, R Tripathi

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts