Ashok Chavan And Sanjay Nirupam Slams On Congress Lok Sabha Election Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashok Chavan And  Sanjay Nirupam:काँग्रेस पक्षातील पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम,अशोक चव्हाणांची टीका
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी मविआवर जोरदार हल्लाबोल केलाय.. मविआत ठाकरे गट दादागिरी करतो त्याचंच उदाहरण म्हणजे सांगलीतील बंडखोरी असा आरोप संजय निरुपम यांनी केलाय. तर वसंतदादांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट नाकारणं हा काँग्रेस पक्षातील पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम असल्याची टीका भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

[ad_2]

Related posts