Ahmednagar : अहमदनगरमध्ये राडा, शेवगावमधील व्यापाऱ्यांत्या बेमुदत बंदचा आज दुसरा दिवस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अहमदनगरमधील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी दगडफेकीची घटना घडली होती.. त्या घटनेच्या निषेधार्थ शेवगावमधील व्यापाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईसाठी कालपासून बेमुदत बंद पुकारलाय… या बंदचा आजचा दुसरा दिवस आहे… जोपर्यंत समाजकंटकांना अटक होत नाही तोपर्यंत बंद सुरुच ठेवणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय..व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय..&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts